We are listing Back Office Jobs In Pune | Jobs In Pune For Freshers | Jobs In Pune For Graduates | Driver Jobs In Pune | Accountant Jobs In Pune | Data Analyst Jobs In Pune on this page. you can view daily jobs on our website www.jobre.in1. Finance Advisory Company Required only Experienced Back Office & Financial Analyst. Contact 9623349999.


2. अर्जट जॉयनिंग बँक ऑफिस डाटाएंट्री, रिसेप्शनिस्ट, अकौंटंट, टेलिकॉलर,प.१० ते ३०१. हडपसर कात्रज, स्वारगेट, वि.नगर, पिंपरी, औंध, कॅम्प, कोथरूड, भोसरी. मो. ९४०५२२६४६६.

3. Wanted Architect and a structural engineer with 2 to 8 years experience. 3d modeling a plus. Mail CV to zcrhomes@gmail.com

4. Required MBA with excellent English and communication skills for a start-up. Email cv: chandad@gmail.com

5. मानव साह्यता जनसंपर्क स्वयंसेवक पाहिजे. मराठी, इंग्रजी भाषा तज्ज्ञ स्वतः चा मोबाईल असलेला
मानधन घेऊन स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्याने मानवता साह्यता संस्था अनाथांचे पुर्नवसन करण्यासाठी इच्छुकाने मानवता संस्था धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी येथे संपर्क साधावा.७४४७७०९७०४

6. आकुर्डी येथील नामांकित अनाथालयासाठी पाहिजेत. १) सोशल वर्कर एमएसडब्ल्यू, दत्तक प्रक्रिया व संगणकाचे ज्ञान असणायांना प्राधान्य.२)पूर्णवेळ निवासी अधिक्षिका.०२०-२४४५७२५६ बायोडेटासाठी ईमेल hariparshuram1991@gmail.com

7. पुणे शिवाजीनगर येथे बंगल्यात स्वयंपाक, घरकामासाठी बाई भरणे आहे. वय वर्षे १८ ते ३०. राहण्याची सोय. संपर्क : ९८९००२५४१७.

8. ऑफिस कामासाठी व्यक्ति पाहिजे. मोटर पंपाचे किंवा टेक्निकल नॉलेज असल्यास प्राधान्य. संपर्क 745851100/9422340828.

9. कोथरूड येथील नामांकित मॅरेज ब्युरो कंपनीला वय ३० ते ४५ मधील महिला ऑफिस कामासाठी पाहिजेत. कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक. आकर्षक पगार. ८२३७००३५९८.

10. ओला, उबरला गाडी चालविणेस अनुभवी व अटॅच असलेला ड्रायव्हर पाहिजे. (धायरी, सिंहगड रोड, नन्हे, कात्रज, परिसरातील). संपर्क ७९७२६४३८५४.
:
11. गोल्डन स्काय फाउंडेशनमध्ये निवासी सुपरवायझर, नसेंस व मावशी पाहिजेत. जेवण व राहण्यासह, कायमस्वरूपी नोकरी. सिंहगड रोड, न-हे, पुणे ४१. संपर्क मो. ९३५६०१९०१६.

12. डेरी प्रॉडक्टच्या मार्केटिंगसाठी त्वरीत गरजू लोक पाहिजेत. २-व्हीलर आवश्यक. संपर्क : के.पी.जी फार्म, शनिवार पेठ पुणे. मो.: ९३२२२२३५६०

13. ट्रेडींग व्यवसायाच्या ऑफिस साठी फक्त लेडीज अकौटंट पाहिजे. टॅली, एक्सल आले पाहिजे. मोः ९८९०५७०५७२.

14. कोथरूड मध्ये चहा पावडर विक्रीसाठी अनुभवी सेल्समन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि डिस्ट्रीब्युटर्स पाहिजेत. संपर्क : ९५२७७६३९३१.

15. Trainees: A CA Firm on Sinhgad Road, Near Rajaram Bridge, has opened for Trainees. Age up to 25 years only. Apply to: hr@ashtekarca.com 

16. Wanted for a Reputed Electronic Co. Pune (Khadakwasala) 1) Production Supervisor 2) Testing. Diploma in Electronics Graduation. Phone 7722077394 infowirewound08@gmail.com

17. अर्जट 12 वी पास मुली पाहिजेत. स्वारगेट, डेक्कन, कात्रज येथे फायनान्स ऑफिस व होम वर्क डाटा एन्ट्री, अकाउंट कामासाठी संपर्क : 826303760

18. Female Executive Asstt. Age above 35, for Model Colony, Pune Office. Any Graduate, knowledge of Computer, E-mail, MS office. Timing-9.30-6.30, Salary-around Rs. 15000. Ph.: 020-256601767276 (Monday to Saturday). laxmikant@vipulbright.com

19. Req. PCB Designer Diploma,B.Sc, M.Sc (Phy/Elect.) Min. 1-year exp. Freshers are not required. Kothrud. Email: moloch_resume@yahoo.in

20. भोसरी एमआयडीसी येथील कपडे उत्पादनव एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीसाठी त्वरित पाहिजेत- कुशल शिलाई कामगार, सॅम्पल मेकर, पॅटर्न मेकर, अनुभव ३ ते ५ वर्षांचा आवश्यक. उत्कृष्ट मानधन. संपर्क : लूम वर्क्स, ईएल १५, तीर्थ बिझनेस सेंटर, एमआयडीसी, भोसरी, पुणे४११०२६. मो. ७३५००७६०४५/८४८४९०६३१६.

21. स्वारगेटजवळ नॉनव्हेज डिलीव्हरी किचनमध्ये सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कामासाठी १८ ते ३० वर्षांची
महिला पाहिजे. पगार ५०००/फोन ९५५२५८०३२१.

22.Required Mech/Electrical BE/Diploma & MRACI Electrical Technicians, with on Site
Project experience. Send your resumes to: hr@cosmicrefrigeration.net

23. हडपसर मध्ये क्वॉलिटी सुपरवायझर/ प्रॉडक्शन सुपरवायझर - बीई किंवा डिप्लोमा, वेल्डर, प्रेसऑपरेटर, सीएनसी प्रोग्रॅमर पाहिजेत. २ते ५ वर्षे अनुभवी ९७३०२०५५५०/९४२२३३०३४५

24. ऑफिसच्या कामासाठी मुले, मुली पाहीजेत. कॉम्प्युटर नॉलेज व टू व्हीलर आवश्यक. संपर्क सोहम
एंटरप्रायजेस, मनाली आर्केड, डिमार्ट शेजारी, पद्मावती, सातारा रोड. मो.- ९७६३७१९१८२.

25 Spiritual Research Assistants for a Luxury Spiritual and Wellness Centre. Work involves
the collection of Data & Comparison of different | therapies (Western & Indian) compare the spiritual processes of Gurus etc. The candidate should have some research Experience. PI. whats|up on 9823158877. No calls, please.

26. Reqd. Mini. 2 yrs exp Female Candidates @MIDC Bhosari 1) Mech. Draughtsman- Auto CAD 3DI 2-D. 2) Accountant. Call: 9881628580.

Post a Comment

If you have doubts, Please let me know.

Previous Post Next Post
Click here to get information about today's jobs in Pune